अल्पवयीन मुलाचा वेडसर मतीमंद महिलेवर अतिप्रसंग,अल्पवयीन आरोपीला रंगेहाथ अटक…..

0

🔥फाँरेन्सीक टीम व वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळावरून पुरावे केले गोळा.

सावनेर -/ सावनेर पोलीस स्टेशन अंतर्गत सावनेर नागपुर रोडवरील गुजरखेडी परिसरातील अमित ढाब्या जवळील झुडुपात एक युवक वेडसर मतीमंद महिलेला घेऊन जात असल्याची सुचना बेसहारा, मनोरुग्ण तसेच रस्ते अपघात आदींवर आपली निस्वार्थ सेवा प्रदान करणार्या हितज्योती आधार फाऊंडेशन चे हितेश बनसोड यांना प्राप्त होतात त्यांनी सदर माहीती सावनेर पोलीस स्टेशन चे पोलीस निरिक्षक उमेश पाटील यांना दीली असता सावनेर पोलीस व हितज्योती आधार फाऊंडेशनचे सहयोगी घटनास्थळी पोहचले व वेडसर मतीमंद महिलेवर अतिप्रसंग करत असलेल्या विधिसंसर्ग अल्पवयीन आरोपीस ताब्यात घेतले.*
*सदर घटना दि.12 मे रोजी रात्री जवळपास 10-30 च्या दरम्यान घडली असुन सदर अल्पवयीन युवक एका वेडसर दिसणार्या महिलेला झुडुपात नेत असल्याचे आटोचालक फीर्यादीला नेत असल्याचे दिसून येताच सदर घटनेची सुचना हितज्योती फाऊंडेशनचे हितेश बनसोड यांना देताच त्यांनी सदर सुचना सावनेर ठाणेदार उमेश मानकर यांना देताच दोन्ही टीमने घटनास्थळी पोहचुन महिलेला व्यसनाधीन आरोपीच्या तावडीतून सोडवीले व निंबा पेंढरी तहसील पारशिवनी जीं नागपुर येथील 17 वर्षीय किशोरवयीन आरोपींला ताब्यात घेऊन अपराध क्र. 431 भारतीय न्यास संहिता कलम 75 (1) ( ii ),64, (2),( i ) (k) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य बघून सावनेर ठाणेदार उमेश पाटील यांनी फाँरेन्सीक टीम ला बोलावून घटनास्थळावरून साक्षदारांच्या समक्ष पुरावे गोळा करण्यात आले.

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 सावनेर, 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!