अवैद्य कत्तलीकरिता जनावर नेण्यात येणाऱ्या वाहनाची व बसची धडक…

0

बुलोरो चालक-मालक फरार आष्टी पोलिसात गुन्हा दाखल.

 आष्टी शहीद /बुलोरो पिकप मधून कत्तलकरिता नेत असलेल्या वाहनाचे एसटी बसला धडक दिल्याने अवैध कत्तल चे प्रकरण उघडी आले.माहितीप्रमाणे आज सकाळी एम एच 27 ऍक्स 8098 या बोलेरो पिकप मध्ये 16 जनावरे कत्तलेकरिता आष्टी खडकी परसोडा मार्गे जात असताना शिरसोली येथे हल्टिंग असणारी तळेगाव आगाराची बस क्रमांक एम एच 40 व्हाय 5634 आष्टी येथील लेडी नदीवर आली असता बोलेरे पिकप नी त्याला धडक दिली.धडक एवढी जबर होती की एसटी बसच्या समोरचा भाग पूर्ण चपक ला व त्यानंतर बुलोरो पिकप चे चालक वाहक गाडी सोडून पळाले एसटी बस चालकांनी पोलिसांना बोलावून पूर्ण माहिती दिली आष्टी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी गजानन वडनेरकर ,राजेश पाटील, मंगेश राऊत, उपनिरीक्षक दौड यांनी घटनास्थळी पंचनामा करून बुलोरो पिकप ताब्यात घेतली व पुढील चौकशी सुरू केलेली आहे.

नरेश भार्गव साहसिक न्यूज/24 आष्टी शहीद 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!