🔥देवळी येथील भावानेच केली भावाची हत्या मृतक शंकरराव नानाजी येळणे,देवळी शिवरातील दिघी रस्त्यावरील शेतातील घटना….
देवळी -/येथील दिघी बोपापूर रस्त्याने असलेल्या देवळी शिवरातील शंकरराव येळणे यांच्या स्वतःच्या च मालकीच्या शेतामध्ये असलेल्या हनुमान मंदिर काठीच भावाने आज १० जून रोजी ४ वाजून ३२ मिनीटांनी दरम्यान स्वतःच्याच भावाची निर्घृण हत्या करण्यात आली ही अत्यंत दुःखद घटना असून त्या मधील मृतक शंकर नानाजी येळणे वय वर्ष अंदाजे ६५ वर्ष असून आरोपी नामक बाबाराव नानाजी येळणे यांनी स्वतःच्याच भावाची म्हणजेच शंकर येळणे यांची हत्या केली असून ही हत्या मात्र कशासाठी व कशाकरिता करण्यात आली असून या हत्या करण्या मधले कारण काय अजूनही उत्तर पुढे आले नाही बघत राहा पुढील भागात लवकरच,पुढील तपास देवळी पोलीस करीत आहे. (क्रमशः)