(निधन वार्ता)श्री.अरविंद गुलबाराव कोटंबकर यांचे दुःखद निधन……

0

💐(निधन वार्ता)श्री.अरविंद गुलबाराव कोटंबकर यांचे दुःखद निधन……💐

सेलू -/  येथून जवळच असलेल्या कोटंबा येथील रहिवासी व प्रगतीशील शेतकरी श्री.अरविंद कोटंबकर यांचे वयाच्या ७५ वर्षी आजाराने दुःखद निधन झाले.त्यांच्या अचानक झालेल्या मृत्यू ने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या मागे पत्नी,मुलगा, सून व नातवंडे असा आप्त परिवार आहे. संतोष कोटंबकर हे अरविंद यांचा मुलगा असून ते सध्या एक प्रगतीशील शेतकरी म्हणून ओळखले जातात.त्यांचा अंतिम संस्कार आज दि. (०७)फेब्रुवारी रोजी(११)वाजता कोटंबा येथील त्यांचे निवासस्थान येथून होईल.🙏💐दै.साहसिक व News-/24 कडून भावपूर्ण श्रद्धांजली💐🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!