प्रहार कार्यकर्त्यानी आ.कडू यांना दिली अभिनव गुरुदक्षिणा…..

0

हिंगणघाट -/ येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चूभाऊ कडू यांना आज 21 जुलैला गुरु पौर्णिमेचे पावन पर्वावर प्रहार सेवकांनी रक्तदान केले गुरुदक्षिणा येथील नागपूर रोड वरील संतोषी माता मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त प्रहार जनशक्ती पक्ष हिंगणघाट तर्फे आज रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.या शिबिरात 40 रक्तदात्यांनी रक्तदान केले.बॅग सम्पल्यामुळे अनेक इच्छुक रक्तदात्यांना निराश होऊन परत जावे लागले.सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयाची चमू रक्त संकलना साठी उपस्थित होती. यावेळी एका जोडप्याने रक्तदान केले हे विशेष.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रहारचे पूर्व विदर्भ प्रमुख रुग्णमित्र गजूभाऊ कुबडे हे होते.यावेळी जिल्हा प्रमुख सूरज कुबडे, अजय लढी, अतुल जाधव, सतीश गलांडे,अजय खेडेकार, राहुल पाटील, खोमलाल जगराह, अजय ठाकरे उपस्थित होते.शिबीर यशस्वी करण्याकरिता आशा वर्कर  ज्योती चंदनखेडे व सौं.मून,शीतल झलके व प्रहार कार्यकर्ते पवन वाघमारे,संकेत सातपुते,जय पोटे, अमोल रामगुंडे, सौरभ लोणकर, गणेश मांडवकर, साहिल चिंचुलकर,राम पोले,रोशन बरबटकर,रजत डंभारे,रितेश गुडधे,प्रवीण बुरडकर,गुणेश टेभरे,सचिन कुटे,अमोल वाघमारे, मयूर पुसदेकर, संदीप जुमडे, सुरज मडावी,गुड्डू, रितेश दंडमल, धनंजय मोहर्ले,आशिष कुबडे ,शेखर जामूनकर,चेतन डफ, सागर चंदनखेडे, अक्षय ढोकपांडे, अमित तेलहांडे, प्रणय नांदुरकर, वीरू तोडसाम,सचिन तोडसाम यांनी परिश्रम घेतले.

ईकबाल पहेलवान साहसिक news -/24 हिंगणघाट 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!