🔥हिच ती वडनेर पोलीस स्टेशन हद्दीतील मानकापूर येथील अवैध रेती तस्करी जोरात सुरु आहे.
🔥हाच तो रेतीमाफिया महेश लोंडे उर्फ वाल्मीक कराड वडनेर ठाणेदार लक्ष्मण लोकरे चा भाऊ व उपविभागीय पोलीस अधिकारी यांचा मावस भाऊ यांच्या आशीर्वादाने करतो अवैध रेतीची तस्करी जोरात.
🔥हाच तो वडनेर पोलीस स्टेशनचे ठाणेदार लक्ष्मण लोकरे व हिंगणघाट पोलीस उपविभागीय अधिकारी यांचा मावस भाऊ रेती माफिया महेश लोंडे उर्फ वाल्मीक कराड यांना साथ देऊन करतो अवैध रेतीची तस्करी आता या भामट्याले कुणाची भीती नाही.