अल्लीपूर पोलीस टेंशन ठाणेदार यांची जगजाई घाटावर दबंग कारवाई

0

🔥अल्लीपूर पोलीस टेंशन ठाणेदार यांची जगजाई घाटावर दबंग कारवाई.

🔥रेती माफिया चे धागे दानाणले दोन ट्रॅक्टर जप्त.

अलीपुर -/ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध धंदे दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढते परंतु ठाणेदार विजयकुमार घुले यांच्या ॲक्शन मोडमध्ये आल्यामुळे रेती माफिया व दारू विक्रेत्याचे चांगले धागे दानाणले आहे आज दि. 6 एप्रिल ला जगजाई घाटातून अवैद्य रेती ची उपशाचे गुप्त माहिती मिळता ठाणेदार विजयकुमार घुले यांनी सफळा रचून दोन ट्रॅक्टर वर कारवाई केल तामुळे रेती माफिया चे दागे दानाने आहे.
थोडक्यात हकीकत याप्रमाणे आहे की मुखबीर कडून खबर मिळाले की दोन ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये रेती भरून नेत आहे अशी माहिती मिळाल्याने कात्री ते कानगाव रोड येथे नाकेबंदी करीत असताना दोन ट्रॅक्टर येताना दिसले त्यास थांबवून पंचायत समक्ष पाहणी केली असता 1) निळ्या रंगाच्या सोनालिका कंपनीचा ट्रॅक्टर क्रमांक MH 32 AH 7417 किंमत 7,00,000 व ट्रॉलीमध्ये एक ब्रास गौण खनिज रेती किंमत 5000
2) हिरव्या रंगाचा जॉन डीअर कंपनीचा ट्रॅक्टर क्रमांक MH 32 AS 6701 किंमत 7,00,000 व ट्रॉलीमध्ये एक ब्रास गौण खनिज रेती किंमत 5000 असा एकूण जुमला किंमत 14,10,000 चा मुद्देमाल मिळून आल्याने सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला.

         तुषार खुणकर साहसिक     News-/24 अल्लीपूर,वर्धा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!