आज आनंद बुद्ध विहार मोरझाडी येथे महापरिनिर्वाण दिन….
अकोला,मोरझाडी -/ स्वतंत्र भारताच्या संविधानाचे शिल्पकार,प्रजासत्ताक भारताचे पहिले कायदेमंत्री,मानवी स्वातंत्र्याचे महान कैवारी, मानवाच्या प्रतिष्ठेसाठी लढणारे योद्धा,प्रख्यात कायदेपंडित, भारताचा राजा,कुशल संसदपटू,...