🔥कस्तुरबा विद्यालयचा इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे.इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेत कस्तुरबा विद्यलागलयाचे उज्ज्वल यश.
करंजा ( घा.) -/येथील कस्तुरबा विद्यालयाचा शासकीय रेखकाला इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेचा २०२५ चा निकाल १०० टक्के लागला आहे. या परीक्षेत विद्यालयातील एकूण ५६ विद्यार्थी सहभागी झाले होते.परीक्षेत सहभागी झालेल्या विद्याथ्यर्थ्यांनी ‘अ ‘ग्रेडमध्ये विद्यार्थी यशस्वी झाले . कु.राणी नासरे,अक्षरा सयाम, अमृता बोरवार, भूमिका कुरवाडे, गौरी नारनवरे, खुशी सयाम,धनश्री हजारे, कृषी सहारे,कोमल घागरे, नंदनी सलामें, पलक पाटील, शिवम सलामे, श्रेयश्री दार्वेकर सुहानी डोबले, ‘भाग्यश्री धारापुरे, भूमिका सावरकर ,चैताली घागरे, पुनम चांदूरकर, नेहा चौधरी,चंचल कटरे , लक्षिका पठाडे,मंथनी वानखडे , माही हिंगवे ,पूनम चांदेकर, सोनम परतेती,सुहानी डोबले, कन्हैया लहाबर. श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले. या यशाबद्दल संस्था अध्यक्ष राहुलजी कन्नमवार, प्राचार्य, संजय चौधरी यशवंत ढबाले, इंदिरा कालभूत,सर्व शिक्षकवर्गांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.