केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी 12 डिसेंबरला वर्धा जिल्हयाच्या दौ-यावर

0

 

प्रतिनिधी/वर्धा

वर्धा, दि.10 केंद्रिय परिवहन, महामार्ग विभाग मंत्री नितीन गडकरी दि. 12 डिसेंबरला जिल्हयाच्या दौ-यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम असा आहे.
दि.12 डिसेंबर रोजी सायंकाळी 6.15 वाजता हिंगणघाट येथे आगमन व सायंकाळी 6.30 ते 8 वाजता  जी.बी.एम.एम. हायस्कुल येथे  नगर परिषद  व्दारा आयोजित  विविध विकास कामाचे लोकार्पण  कार्यक्रमास उपस्थित राहतील.  रात्री 8 वाजता हिंगणघाट येथून  नागपूरकडे प्रस्थान करतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!