ढगाळी वातावरण. शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत…..

0

तुळजापूर -/ गेल्या दोन दिवसापासून साधारण पाऊस झाला नसल्याने लहान कपासि पिक पिवळे येवून कोमेजत आहे. ज्या शेतकऱ्या कडे पावसाची सोय आहे अशा शेतकऱ्यांनी आगोदर कपासि लावणी करून.धूळ पेरणी करून मोकळे झाले. आणि थोडे समाधानी आहे. आजघडीला पाऊस पाऊस शिरव्यासारखा आला. जमीन साधारण ओली झाली.. जमीन म्हणावा तसा ओलावा नाही. आणि पाण्याची पातळी वाढली नाही. परीसरात या वेळी जोरदार पुर जात होते. ते आजही नाही. शेतकऱ्यांनी पावसासाठी गेल्या दहा विवसापर्वी लक्ष्मी माता मंदिर. हनुमान मंदीर. जयश्री राम शिव मंदिर आदी ठिकाणी पाऊस येण्यासाठी देवाला साकडे घालून विविध धार्मिक कार्यक्रम विधीवत पार पडले.. परीसरातील शेतकरी जोरदार पावसाच्या प्रदेशात आहे.

गजानन जिकार साहसिक news -/24 तुळजापूर, वघाळा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!