🔥देवळीच्या भ्रष्ट वाहतूक पोलिसावर केव्हा होणार कायदेशीर कारवाई.
🔥हीच ती शेतकऱ्याची कापूस भरून असलेली गाडी मालकाकडून वाहतूक पोलीस यांनी अवैध वसुली घेतली पण पावती नाही दिली.
(हा वाहतूक पोलीस वर्दीला नेम प्लेट न लावता)सायंकाळी अवैध दारू विक्रेत्यांकडून सुद्धा वसुली करतो त्याच्या या खुलेआम अवैध वसुलीला देवळी पुलगाव उपविभागीय अधिकारी चौकशी करून कारवाई करणार का? असा सवाल आता देवळीकर नागरिक विचारत आहे.असा भ्रष्ट अवैध वसुली करणाऱ्या वाहतूक पोलिसांवर कायदेशीर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी समाजाच्या प्रत्येक स्तरातून होत आहे.(क्रमशः)