देवळी / येथील वॉर्ड नंबर ७ रहिवाशी रामभाऊ मारोतराव फटिंग वय ८० वर्ष यांचे वृद्धापकाळाने आज गुरवार दि.२५ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा तीन मुली सून व नातवंड असा आप्त परिवार आहे.सामाजिक कार्यकर्ते प्रवीण फटिंग यांचे ते वडील होते.आज दुपारी त्यांचा यशोदा धाम वर अंतिम संस्कार करण्यात येत आहे.