🔥पवणार येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध खेळांचा रंगतदार कार्यक्रम.
या प्रसंगी सहजीवन गटातील मास्टर ट्रेनर प्रतिभाताई पाटील यांचा वाढदिवस फळांचा केक कापून साजरा करण्यात आला. मेळघाट येथील सि-तारा टीमचे सदस्यही उपस्थित होते. सर्व गटांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.