महाराष्ट्र परिचय केंद्राचे कार्य हे नक्कीच कौतुकास्पद: असल्याचे मत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे यांनी व्यक्त केले
महाराष्ट्र परिचय केंद्राचे कार्य हे नक्कीच कौतुकास्पद: असल्याचे मत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे यांनी व्यक्त केले
वृत्तसंस्था / दिल्ली :
दिल्लीत महाराष्ट्र ची कार्य संपूर्ण देशाला गवसणी घालणारी आहे या परीचे केंद्रातून महाराष्ट्रातून येणार्या सर्वच लोकप्रतिनिधी याचबरोबर सर्वच क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मान्यवरांना या ठिकाणी आणून या परिचय केंद्राच्या मार्फत जे काही कार्य चालते ते नक्कीच इतर राज्यापेक्षा महाराष्ट्र परिचय केंद्राचे कार्य हे नक्कीच कौतुकास्पद असल्याचे मत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे यांनी व्यक्त केले केंद्रामार्फत महाराष्ट्रातील संपूर्ण इतिहास या ठिकाणी महाराष्ट्र सदन व या कार्यालयांमध्ये जतन करण्यात आला असून या कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी यांना महाराष्ट्रातून नव्हे तर इतर राज्यातून देखील येणाऱ्या नागरिकांबरोबर सुसंवाद साधत या ठिकाणी सर्व मराठी उपक्रम सुरू असतात त्याचबरोबर विविध मान्यवरांच्या जयंती महोत्सव हेदेखील या कार्यातून सुरू असल्यामुळे नक्कीच महाराष्ट्राचा डंका दिल्लीत देखील या कार्याच्या माध्यमातून सुरू आहे हे नक्कीच भूषणावह असल्याचे आरोटे यांनी व्यक्त केले महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने सालाबादाप्रमाणे सन २०२१ /2022 या सालातील दैनंदिनी अत्यंत उपयुक्त माहिती या डायरीमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे दिनदर्शिका मास्क व इतर साहित्य पत्रकारांना देऊन त्यांच्या कार्यातून राज्य पत्रकार संघाने नेहमी दायित्वाची भूमिका बजावली असून संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांना त्यांच्या हक्क व संरक्षणाची जबाबदारी राज्य पत्रकार संघाने घेतली त्यामुळे महाराष्ट्र दिल्ली गोवा.गुजरात बेळगाव या भागात देखील या संघटनेने पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी एकवज्रमूठ बांधली असून नवी दिल्ली येथे माहिती व परीचय प्रसारण मंत्रालयातील व पत्रकारांना हे साहित्य नुकतेच वितरण करण्यात आले यावेळी दिल्ली येथील कार्यालयातील माहीती उपसंचालक अधिकारी दयानंद कांबळे यांच्या हस्ते संपन्न झाले. . यावेळी उपसंचालक तथा जनसंपर्क अधिकारी श्रीमती अमरजीत कौर आरोरा उपसंपादक रितेश भूयार ग्रंथपाल रामेश्र्वर बर्डे .कमलेश पाटील. राजेशं पागदे निलेश देशमुख . रघुनाथ सोनवणे दीपक देशमुख किशोर वानखेडे प्रशांत शिवरामे किशोर गायकवाड.अमिका महतो.पाले उदयवीर दिलीप पाटील ढोकणे संदिप देशमुख.आदी उपस्थित होते तर श्रीमती कौर यांनी पुढे बोलताना म्हणाले की महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंढे, राज्य संघटक संजय भोकरे, ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष अशोक वानखेडे, प्रदेश महासचिव विश्वास आरोटे यासह सर्व पदाधिकारी पत्रकारांसाठी शासन व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत असून कोरोना काळामध्ये देशात व राज्यामध्ये अनेक पत्रकार यांचा मृत्यू झाला असून पंत्रकारांनी देखील केंद्र व राज्य सरकारला या काळामध्ये मोठे सहकार्य केले असून त्यांना देखील फ्रंट वर्कर तसेच मृत्यू पत्रकारांच्या कुटुंबीयांना केली तसेच पुरग्रस्त भागात मदत झाली यासाठी राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू असल्याचे अध्यक्ष वसंतराव मुंडे यांचे आमचे दैनंदिन संपर्क असून राज्यातीलच नव्हे तर दिली गोवा बेळगाव गुजरात महाराष्ट्रात या संघाने पत्रकारांसाठी वर्षभरात विविध उपक्रम राबवत देगळा आदर्श निर्माण केला आहे पत्रकार हा देखील समाजसेवक असून समाजसेवा करत असतांना त्याच्या कुटंबाकडे संघटनांनी लक्ष दिले पाहिजे यासाठी पत्रकार संघाचे कार्य नक्कीच कौतुकास्पद असल्याचे नवी दिल्ली येथील परिचय केंद्राचे उपसंचालक श्रीमती कौर यांनी सांगितले यावेळी दिल्ली येथील सर्व पत्रकार बांधवांचे लवकरच राज्य पत्रकार संघाच्या वतीने लवकरच एक वेगळा आदर्श उपक्रम नवी दिल्ली येथे येण्याचा सकल्प राज्य पत्रकार संघाने घेतला असून त्यामुळे महाराष्ट्रातील पत्रकारिता ही दिल्लीत देखील बाळशास्त्री जांभेकर लोकमान्य टिळक यांची पत्रकारीतेचा आदर्श पहावयास मिळतो भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्राताई वाघ या महाराष्ट्र सदन मध्ये यांच्या शुभहस्ते देखील महाराष्ट्र दिनदर्शिका देऊन राज्यभरातील गोवा दिल्ली बेळगाव गुजरात या भागात देखील संघाचे कार्य सुरू असल्याबद्दल त्यांना माहिती दिली तर पत्रकारांच्या हक्कासाठी लढणारी संघटना ही प्रत्येकाची मातृसंस्था आहे या मात्र संस्थेतून प्रत्येकाला उभारी देण्यासाठी प्रयत्न करावे तर ज्या वेळी काही मदत लागेल त्या नक्कीच मी यासाठी पुढे राहील असे मत त्यांनी व्यक्त केले या विधी अहमदनगर जिल्हा अध्यक्ष अनिल रहाणे नामवंत उद्योजक गौरव मैडम आदी उपस्थित होते