येत्या 23 ऑगस्टला ब्रह्माकुमारी इंद्रा दीदी सेलूत….

0

सेलू -/ ब्रह्माकुमारीज् च्या आंतरराष्ट्रीय मुख्यालय ,माउंट आबू येथील प्रेरणादायी वक्ता ब्रह्माकुमारी इंदिरा दीदी यांचे आगमन येत्या 23 ऑगस्ट 2024 रोजी सेलू शहरात होणार आहे.त्या “समस्या से समाधान की ओर ” या विषयावर 23 ते 25 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 5:30 ते 7, महादेव मंदिर येथे संबोधित करणार आहेत. तरी सर्व नगरवासी भाऊ बहिणीनी जास्तीत जास्त संख्येने याचा लाभ घ्यावा असे आव्हान ब्रह्माकुमारीज् सेलूच्या संचालिका दर्शना दीदी यांनी केले आहे.

ब्युरो रिपोर्ट साहसिक news-24 सेलू 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!