राष्ट्रवादी काँ.पा.अजित पवार गट (वि जे एन टी) भटके विमुक्त विभाग, मध्ये पुर्व विदर्भ प्रदेशाध्यक्षपदी गुरुमुख सिंग बावरा यांची नियुक्ती.

0

🔥राष्ट्रवादी काँ.पा.अजित पवार गट (वि जे एन टी) भटके विमुक्त विभाग, मध्ये पुर्व विदर्भ प्रदेशाध्यक्षपदी गुरुमुख सिंग बावरा यांची नियुक्ती.

समुद्रपूर -/ राष्ट्रवादी अजित पवार गट (वी जे एन टी) भटके विमुक्त विभाग मध्ये पुर्व विदर्भ अध्यक्ष पदी श्री गुरुमुखसिंग बावरा यांची नियुक्ती करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात
महाराष्ट्र राज्य प्रमुख प्रदेशाध्यक्ष श्री रविकांत दादा राठोड यांनी ही नियुक्ती केली उपस्थितीत महाराष्ट्र राज्य सरचिटणीस सौ.टिशाताई माडेवार यांनी या नियुक्तीची घोषणा केली.
पुर्व विदर्भातील नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया सहा जिल्ह्यांची जबाबदारी दिली.त्यानी अभिनंदन करून
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .तसेच हिंगणघाट रेल्वे सिंधी विधानसभाचे प्रमुख नेते अँड सुधीर बाबु कोठारी यांनी आशीर्वाद देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सगळ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.
सचिन तुळणकर, निशांत बोरकुटे, जितेंद्र शेजवळ, हरीश काळे, अमित राजूरकर, मनीष बर्मन श्रीनिवास गडडमवार, महेंद्र शिरोडे

          ईकबाल पहेलवान                साहसिक News-/24 हिंगणघाट 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!