आष्टी (शहीद )-/लोकमान्य विद्यालय मधून 194 विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी 189 विद्यार्थी पास झाले असून शाळेचा निकाल 97 टक्के लागलेला आहे आष्टी तालुक्यातून प्रथम कुमारी संस्कृती समीर कोवळे तिने 96.80 टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे तनुज राजेंद्र कुरवाडे 93.80, कुमारी रिया प्रशांत पांडे 93.00 ओम योगेश बुटले 92.40, कुमारी श्रुती अतुल राणे 91.80, खुशी किशोर मेहरे 91.80, यश दिलीप कोवळे91.60, कोमल गणेश खोडके 91.20, मोहिनी उमेश खोडे 90.60 उत्तीर्ण झाले प्राविण्य प्राप्त विद्यार्थी 50, प्रथम श्रेणी 78 द्वितीय श्रेणी मध्ये 49, उत्तीर्ण 12 असा एकूण शाळेचा निकाल 97 : 42 टक्के लागला आहे.या सर्व विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक श्री विजय दाभाडे, उपमुख्याध्यापक श्री नारायण वरकड, पर्यवेक्षक सौ संगीता खोंडे, विनोद लोहकरे, पंकजा मांडवगने अनिल ढोले, राजेंद्र राऊत, कल्पना जांभुळकर, मोना वणझारा राजेंद्र कुरवाडे दीपक सपकाळ, प्रशांत पाटील, प्रसिद्धी प्रमुख सुनील मांडवे, संस्थेचे अध्यक्ष श्री सुभाषजी गुप्ता. सचिव उमेश जी देशपांडे, सदस्य जयदेव देशपांडे, अक्षय धोंगडी, गिरीश आजने, आदी शिक्षक वृंदांनी अभिनंदन केले.