विश्व हिंदू परिषद हिंगणघाट नगर प्रखंड सहमंत्री पदी नरेंद्र गंधारे यांची नियुक्ती.

0

🔥विश्व हिंदू परिषद हिंगणघाट नगर प्रखंड सहमंत्री पदी नरेंद्र गंधारे यांची नियुक्ती.

हिंगणघाट -/ येथे झालेल्या विश्व हिंदू परिषदेच्या बैठकीत विश्व हिंदू परिषद हिंगणघाट नगर प्रखंड सहमंत्री पदी नरेंद्र गंधारे यांची नियुक्ती करण्यात आले या वेळी वर्धा जिल्हा विश्व हिंदू परिषद मंत्री शरद कोणप्रतिवार, वर्धा जिल्हा विश्व हिंदू परिषद विशेष संपर्क प्रमुख गजानन मसाये, विश्व हिंदू परिषद हिंगणघाट ग्रामीण प्रखंड मंत्री देवा वाघमारे,हिंगणघाट ग्रामीण प्रखंड सहमंत्री अतुल सूर, वर्धा जिल्हा बजरंग दल सह गौरक्षा प्रमुख राम नक्के, विश्व हिंदू परिषद सह मंदिर अर्चक पुरोहित प्रमुख सुरज वरठी,अनुलोमचे विशाल मुटे या वेळी उपस्थित होते. नरेंद्र गंधारे यांच्या निवडीमुळे हिंगणघाट नगरात विश्व हिंदू परिषदेचे काम वाढण्यास चांगली मदत होईल अशा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.
नरेंद्र गंधारे यांच्या झालेल्या निवडीबद्दल विश्व हिंदू परिषद विदर्भ प्रांत स्वावलंबी भारत प्रमुख अटल पांडे, वर्धा जिल्हा विहिप अध्यक्ष सुभाष राठी, उपाध्यक्ष देवानंद धुर्वे, उपाध्यक्षा वंदना चाफले, उपाध्यक्षा राखी वैरागडे, वर्धा जिल्हा विहिप सहमंत्री अरविंद कोकाटे, सहमंत्री संजय पोफळी, वर्धा जिल्हा बजरंग दल संयोजक महेश राऊत,हिंगणघाट प्रखंड अध्यक्ष सुरेंद्र आगरे,हिंगणघाट विहिप नगर प्रखंड अध्यक्ष पंकज देशपांडे,हिंगणघाट विहिप नगर प्रखंड मंत्री राम पोतदार,सहमंत्री रोशन चंदनखेडे यांनी अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.

      ईकबाल पहेलवान साहसिक        News-/24 हिंगणघाट 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!