🔥साता जन्मा च नात,हाथखेडा येथील गवई दाम्पत्य नी घेतला सोबतच अखेर चा श्वास.
अमरावती -/ जिल्ह्यातील हाथखेडा या गावातील एक दुःख त घटना घडली विश्वासराव नथ्थुजी गवई वय (७५) आणी त्यांची पत्नी येणूबाई विश्वासराव गवई वय (७०) हे दाम्पत्य गेल्या काही दिवसांपासुन आजाराशी झुंज देत असता काही तासाच्या फरका नी सोबतच अखेर चा श्वास सोडला
५०/५२ वर्षाचा आयुष्याचा कार्यकाळ सोबतच संपुष्ठात आला ,
गावात एकच चर्चा ला उधान मरणं याव तर असं
जियेंगे तो साथ मरेंगे तो साथ
उभं आयुष्य हसत खेळत सुख दु:खांत एक दुसर्या चा सहारा झाले,आज हाथखेडा गावातं शोककळा पसरली दोगांच्या आयुष्याची ज्योत मावळली
बु,येणूबाई विश्वासराव गवई
बु विश्वासराव नथ्थुजी गवई यांच्या कुटुंबावर दुःखाचे डोगंर कोसळले
परिजनांना अखेरचा निरोप दिला
पांडुरंग गवई,दिलीपराव गवई,शेषराव गवई, प्रकाश गवई,भारत गवई, विद्यादन गवई,प्रशांत गवई, स्वप्निल गवई समवेत संपुर्ण गाव व नातेव्हाइकांवर शोककळा पसरला
सिद्धार्थ ग्रूप अमरावती तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली असे सिद्धार्थ दामोधरे असे कळविण्यात आले.