हुतात्मा राष्ट्रीय विद्यालय,आष्टी दहावीचा निकाल ८९.५४ टक्के….

0

आष्टी (शहीद )-/ हुतात्मा राष्ट्रीय विद्यालयाचा दहावीचा निकाल ८९.५४ टक्के लागला आहे.दहावीच्या परीक्षेला बसलेली एकूण विद्यार्थी १५३ त्यापैकी १३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थांमध्ये प्रथम क्रमांक कु. वंशिका महेंद्र मेश्राम ९४. ६० %, द्वितीय क्रमांक ओम प्रवीण गोहाड ९३. ८०% तर तृतीय क्रमांक पार्थ जयप्रकाश बाळसकर ९२. ४०% गुण प्राप्त करून शाळेची परंपरा कायम ठेवली आहे.उत्तीर्ण प्राप्त विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक राम बालपांडे , उपमुख्याध्यापक.अजय उमरकर पर्यवेक्षक.विना तांबसकर,संस्थेचे अध्यक्ष मा.भरत वणझारा,उपाध्यक्ष मा. डॉ. किशोर गंजीवाले,सचिव मा. विनायक होले,कोषाध्यक्ष मा. राजकुमार सव्वालाखे तसेच सर्व सदस्य गण व शिक्षक बंधू भगिनींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केल.

नरेश भार्गव साहसिक न्यूज -/24 आष्टी शहीद 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!