अखेर दैनिक साहसिक News-24 वृत्तपत्रांची दखल घेत संत्रा मोसंबीच्या नुकसानाबाबत पंचनामे करण्यास सुरुवात.

0

🔥अखेर दैनिक साहसिक News-24 वृत्तपत्रांची दखल घेत संत्रा मोसंबीच्या नुकसानाबाबत पंचनामे करण्यास सुरुवात.

साहुर,आष्टी -/ आष्टी तालुक्यातील साहुर सर्कल मध्ये मोठ्या प्रमाणात संत्रा मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते याबाबत वृत्तपत्रात माहिती देण्यात आली होती याची दखल घेत तहसील कार्यालय आष्टी तालुका कृषी अधिकारी कार्यालय आष्टी यांच्या संयुक्त वतीने शेतात जाऊन पंचनामे करण्यास सुरुवात केली आहेत नुकत्याच झालेल्या वादळी वाऱ्यासह गारांचा वर्षाव झाला होता त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते तसेच गारांचा मार लागलेल्या फळांना गळती लागलेली असुन फळे खाली पडत असल्याचे पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येत असल्याचे दिसून येत आहे या सर्व नासाडीचे पंचनामे करून त्वरित मदत करण्याची मागणी शेतकरी करीत आहे हे विशेष

        शरद वरकड साहसिक     News-/24 साहूर,आष्टी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!