अल्लीपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजयकुमार घुले हे सट्टा दारू व रेतीची करतो १५ ते २० लाख रुपयांची महिन्याची वसुली…..

0

🔥हाच तो अल्लीपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजयकुमार घुले हे सट्टा दारू व रेतीची करतो १० ते १५ लाख रुपयांची महिन्याची वसुली.

अल्लीपूर -/ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ३० ते ४० अवैधरतीचे ट्रॅक्टर चालता प्रत्येकी ट्रॅक्टर तीस हजार रुपये महिना तर दारूचे ४० ते ५० अवैध धंदे चालतो यांचे प्रत्येकी २० ते २५ हजार रुपये महिना व सट्टा जुगार त्यांचे प्रत्येकी ३० ते ४० हजार रुपये महिना याची संपूर्ण वसुली पंधरा ते दहा लाख रुपयांच्या घरात आहे.अल्लीपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दारूची डुप्लिकेट विक्री मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे लोकांना जीवाशी खेळला जातोय परंतु पैशाच्या आकांशापोटी स्वतःचं पोट भरण्यासाठी ठाणेदार कुठल्याही प्रकारची कारवाई करीत नाही अशाप्रकारे अवैध धंदे चालत राहिले तर नवीन पिढी व्यसनाच्या आहारी चाललेले परंतु पोलीस डिपार्टमेंटला कुठल्याही प्रकारचा फरक पडत नाही पोलीस अधिकारी पैशासाठी इतके हतबल कसे का होऊ शकते असा प्रश्न निर्माण झाला गावा गावातील महिलांनी कोणाकडे मदत मागावी अल्लीपूर पोलीस हे देवळी मतदार संघात येतो देवळी मतदारसंघाचे आमदार राजूभाऊ बकाने अशा भ्रष्ट ठाणेदारावर व दारू सट्टा जुगार त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देणार का?असा प्रश्न अल्लीपूर, कानगाव मंडळ च्या महिलांची मागणी आहे.

(क्रमशः)

 तुषार खूनकर साहसिक News-/24 वर्धा

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!