आष्टी शहीद -/ तालुक्यातील साहूर येथील एका तीस वर्षीय युवकांने आर्थिक विवानचनेतून गळफास घेऊन राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना घडली.
सविस्तर असे कि,
साहूर येथील रहिवाशी नंदकिशोर उर्फ जीवन मनोहर चौधरी वय 30वर्ष या युवकांने दि. 4डिसेंबर रोजी दुपारी 2.30वाजताचे दरम्यान घरी कुणी नसल्याचे पाहून स्वतः च्याच घरी गळफास लावून आत्महत्या केली.
सदर घटनेची माहिती पोलीस स्टेशनं आष्टी यांना देऊन ठाणेदार फुसटे, हवालदार अमित जुवारे, विष्णू काळसे, प्रवीण बंडवल, अश्विन चव्हाण, अमोल काठाने, यांनी घटना स्तळं गाठून मुटकाचा पंचनामा करून मूतदेहआष्टी ग्रामीण रुग्णालय येथे आणला. डॉ. योगेश्वरी मेश्राम हिने प्राथमिक चॊकशी करून उत्तरीय तपासणी साठी आर्वी ग्रामीण रुग्णालय येथे पाठविला. पुढील तपास आष्टी पोलीस करीत आहे.