इंदौर चा बंटी बनला मराठवाड्यचा गूटखा डॉन…

0

औरंगाबाद -/ बंटीचे औरंगाबाद मधील दिग्गज व्यापाऱ्यांची देखील संबंध आहे.तसेच बंटीने आपली नाल अहमदनगर पुणे जालना संगमनेर नाशिक अशा मोठमोठ्या शहरांमध्ये पसरवली आहे.मात्र औरंगाबाद बंटीचा बनला गुटक्याचा मुख्य अड्डा त्याचे कार्यकर्ते येथून एसी पॅसेंजर ट्रॅव्हल्स मधून सगळीकडे माल पसार करतात इंदौर च्या बंटीची गुटख्याच्या या महागड्या मालामध्ये अनोखी ओळख आहे.बंटी हा औरंगाबाद शहर अहमदनगर व पुणे या शहरांमध्ये दर तीन महिन्याला येत असतो.तसेच बंटीची महाराष्ट्र मधील गुटखा व्यापाऱ्यावर वेगळीच दहशत देखील आहे. इंदौर च्या  बंटीचा स्वभाव कुख्यात असल्याने दिवसेंदिवस बंटीची दहशत देखील वाढत चाललेली आहे.त्यामुळे या बंटीचा फुल स्टॉप कुठेतरी लागावा अशीच जनतेत व व्यापाऱ्यांमध्ये देखील चर्चा आहे.बंटीचे आदेश 5 जून के बाद रेगुलर माल मिलेगा बंटीची प्लॅनिंग बंटी हा आता औरंगाबाद शहरांमध्ये ट्रॅव्हल्स चेक होतात म्हणून गुटख्याच्या डागाला कपड्याच्या डागासारखे बनवतो व त्याबरोबर तो आता ट्रॅव्हल्सच्या ऑफिस वाल्या बरोबर हात मिळवणी करून त्या डागाचे खोटे जीएसटी बिल पाठवणार आहे.जेणेकरून ते बिल बघून पोलीस प्रशासन देखील त्या मालास सोडतील.अशी आहे पुढील बंटीची प्लॅनिंग बंटीच्या सूचना 2 ग्रॅम आर एम डी व 3 ग्राम आर एम डी पर फोकस करो जो जास्त टार्गेट पुरे करेल त्याला दीपावली सणाच्या वेळेस मोठे बक्षीस दिले.(plast)बंटीची माला वरील कोड (Gum of the plast) आसा मार्कर पेन ने लिहिलेला असतो.बंटी हा औरंगाबाद शहरात येण्याच्या एक दिवस अगोदर आजाद चौक येथील एका व्यापाऱ्याला सांगतो व तो व्यापारी शहरांमध्ये बंटी सेट आने वाले है ही बातमी शहरात पसरवतो व मग सगळे व्यापारी मिळून बंटी शेठ च्या सेवेत लागतात हा बंटी चार वर्षापासून शहरात पोलीस प्रशासन व अन्न भेसळ अधिकारी यांच्या नजरा चुकवून मोठ्या शिताफीने गुटख्याचा व्यवसाय करतो मात्र याची कोणालाही भ नक लागू देत नाही.बंटीचा माल घेतला नाही किंवा पैसे देण्यास मागे पुढे जर झाले तर बंटीचा फेमस डायलॉग असतो अबे पेमेंट डाल हवाले पर नही तो उदर औरंगाबाद आकर घुसेड दुंगा.                                     (क्रमशः)

अरक्षद शेख साहसिक न्यूज -/24 औरंगाबाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!