कंटेनर मध्ये अवैद्य जनावरांची वाहतूक

0

प्रतिनिधी/वर्धा

मध्य प्रदेशातून निघालेला कंटेनरचा अपघात झाल्याचा संदेश पोलीस कंट्रोल रूम ला मिळताच पोलिसांनी जिल्ह्यात माहिती देऊन त्या कंटेनरचा पाठलाग केला असता कंटेनर हा एका आयसर गाडीला धडक देऊन पळून जात होता..
त्याला सिंदी रेल्वे जवळील बरबडी गावाजवळ पोलिसांनी पकडले.. परंतु ड्राइव्हर पळून गेला… कंटेनरची पाहणी केल्या नंतर त्यामध्ये ७५ जवानरे आढळले.. त्यापैकी १५ जनावरे मृता अवस्थेत आढळले..
हा कंटेनर गायत्री रोडलाइन्स या नावाने असून सिंधी रेल्वे पोलिसांनी कारवाई करून जखमी जनावरांना पिपरी मेघे येथील करूणा आश्रमात आणले त्याठिकाणी उपचार सुरू आहे.. तर १५ मृत जनावाराचे शवविच्छेदन करून अंतविधी करण्यात आले..
रात्रीच्या सुमारास जनावरे करूणा आश्रमात आणले असता कंटेनर मधून जनावरे काढतांना अत्यंत निर्दयी पणाने जनावरांना बांधून कोंबून होते ..यामुळे 15 जनावरांचा दुर्दैवी मृत्यू झाला.. त्यातील अनेक जनावरे जखमी अवस्थेत देखील आहे त्यावर आम्ही उपचार करीत असल्याचे करूणा आश्रमचे आशीष गोस्वामी यांनी सांगितले.. पुढील कारवाई सिदी रेल्वे पोलीस करीत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!