वर्धा -/ श्री संताजी अखिल तेली समाज संघटन कान्होलीबारा शाखा ता.हिंगणा जि.नागपुर द्वारे श्री संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी करण्यात आली.श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार पुष्प अर्पण मान्यवर सरपंच पल्लवी कुक्कडकर तथा उपसरपंच निशांत बोटरे यांच्या हस्ते करण्यात आले.तथा प्रमुख अतिथी ग्रामपंचायत सदस्य जयंत गव्हाळे यांच्याद्वारे श्री संताजीच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला.प्रमुख पदाधिकारी उपस्थित हिंगणा तालुका उपाध्यक्ष राहुल वास्कर कांहोली बारा अध्यक्ष निखिल गव्हाले व सरपंच पल्लवी कुकडकार उपसरपंच निशांत बोटरे ग्रामपंचायत सदस्य जयंतश गव्हाले , सीमा कुकडे,नागोरावजी गाव्हाळे शेतकरी शेमजूर संगटणा अध्यक्ष रवीचंद गव्हाळे माझी सरपंच जितु बोटरे, श्रवंजी जूनघरे उमेश कूकडकर संतोष गाव्हाले मयूर दरोडे गोपाल सातपुते अरुण कुकडकर राजू काटवे येलुरेजी सोमनकर जी व गावातील ज्येष्ठ नागरिक व सर्व माण्यावर यांचा उपस्थितीत कार्यक्रम पार पडला