कारंजा घाडगे येथील इंडियन गॅस एजन्सी चे संचालक प्रकाश लाकोटिया यांच्या मनमानी कारभारामुळे ग्राहक त्रस्त…..

0

🔥कारंजा घाडगे येथील इंडियन गॅस एजन्सी चे संचालक प्रकाश लाकोटिया यांच्या मनमानी कारभारामुळे ग्राहक त्रस्त.

कारंजा घाडगे -/ शहरांमध्ये तालुक्यामध्ये इंडियन गॅस एजन्सी संचालक प्रकाश लाकोटिया ग्राहकांना बरोबर सर्विस देत नाही ऑफिस मध्ये टेलिफोनची सुविधा बंद आहे ऑफिसमध्ये ग्राहक गेले असता ग्राहकांना उलट सुलट उत्तर दिली जातात एखाद्या ग्राहकाच्या घरची सिलेंडर लिंक असले तर तात्काळ कर्मचारी येत नाही व काही विशिष्ट लोकांना बरोबर सुविधा दिली जाते सर्वसाधारण ग्राहकांना त्रास आहे , प्रकाश लाकोटिया कुठे यांना फोन केले असता फोन उचलत नाही फोनची उत्तर देत नाही म्हणून तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन तत्काळ कारवाई करण्यात यावी अशी निवेदनातून मागणी करण्यात आली निवेदन देते वेळीस प्रसंगी उपस्थित राजेशजी काळबांडे सुमितजी बारई यादवरावजी भांगे अतुल भस्मे अनिल बगवे ,इत्यादी उपस्थित होते.

      ब्युरो रिपोर्ट साहसिक        News-/24 कारंजा घाडगे 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!