कंत्राटदारावर कारवाई करण्याचे कचणगाव आर्वी नागरिकांची मागणी…..
वर्धा -/ कुटकी काचनगाव येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी त्यांना नागरिकांनी कॉल केल्यास लाचखोर इंजिनीयर अजित तुरतकर यांनी दिली धमकी कॉन्ट्रॅक्ट दारावर व इंजिनीयर तुरतकर करवाई कधी होणार याकडे नागरिकांचे लक्ष अशा कॉन्ट्रॅक्टदाराला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याचा सात असल्यामुळे या रोडची बोगस काम सुरू आहे यामध्ये शेतकऱ्याचे स्वतःचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होते अजून पर्यंत रोजच्या साईटच्या नाल्या चे काम पूर्ण न झालाने त्यांच्या शेतात पाणी शिरत आहे. तरी याबद्दल शेतकरी चिंतेत आहे. (पुढील भागात सविस्तर माहिती.) ( क्रमशः)