आर्वी -/१३ डिसेंबर रोजी जिल्हा क्रीडा संकुल,वर्धा येथे पार पडलेल्या विभागीय शालेय थाय बॉक्सींग क्रीडा स्पर्धा, सन २०२४-२५ (वयोगट १७, १९ वर्षे मुले / मुलीं) मध्ये कार्तिक चौकडे व एकलव्य मनवटकर या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय थाय बॉक्सींग साठी निवड झाल्याबद्दल कृषक इंग्लिश विद्यालय,आर्वी कृषक इंग्लिश (मिडी.) प्रायमरी स्कूल,आर्वी व श्रीमती सायली चेन्नवार मॅडम (क्रीडाधिकारी ), थायबॉक्सिंग अससोसिएशन वर्धे चे अध्यक्ष मा. संग्राम मोहिते व सचिव मो. सलीम शेख सर, पंच रेफ्री : मो. सलीम सर,संग्राम मोहिते सर, अजय खेडकर सर, वैदेही जगताप, अनिरुध खोडके सर,विराज कुऱ्हाडे सर, व समाज बांधव किशाेर हिंगलासपुरे, रवी गाेडबाेले, ज्ञानेश्वर आसाेले, विनोद चौकडे, सुनील टाके, मनाेज गाेडबाेले, आशिष गुल्हाने, धनंजय चौकडे, अतुल जयसिंगपूरे, सुरेंद्र गाेठाने सर, अरुण काहारे सर व सर्व खेळाडू व शिक्षकांनी एकलव्य मनवटकर (Silver Medal),कार्तिक चौकडे (Gold Medal) निवड झालेल्या अशा आर्वीतून दोन मुलांच अभिनंदन करून पुढील वाटचाली करिता शुभेच्छुा दिल्या.