क्रांती ज्ञानपीठ (इ.मा),शाळेत उन्हाळी -शिबिराचा समारोप….

0

आष्टी (शहीद) / येथील क्रांती ज्ञानपीठ (इ.मा)शाळा येथे 7 मे 14 पर्यंत उन्हाळी शिबिर चे आयोजन करण्यात आले होते.आष्टी व आष्टी लगतच्या सर्व खेड्या-पाड्यातील सर्व विद्यार्थ्यानी या शिबिराचा लाभ घेतला.शिबिरामध्ये शारीरिक-शिक्षण ,योगा क्लास ,कराटे क्लास ,डान्स क्लास ,आर्ट अँड क्राफ्ट ,अब्यॅकस ,वेदिक मॅथ,शुध्द-लेखन ,हँड रायटिंग इत्यादी क्लास च्या माध्यमातून विद्यार्थ्या शालेय अभ्यासक्रमा व्यतिरिक्त इतर क्लसेस चे नाविन्यपूर्ण शिक्षण या शिबिराच्या माध्यमातून मुलांना शिकायला मिळाले .शेवटच्या समारोपीय दिवशी शाळेचे उपाध्यक्ष सुमित धोंगडी यांच्या तर्फे सर्व विद्यार्थ्याना खाऊ वाटप करण्यात आला .या प्रसंगी संस्थेचे सचिव विजय सव्वालाखे व सहसचिव आशिष मोहोड यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करुन शिबिराची सांगता केली.शाळा संस्था अध्यक्ष अँड रवींद्रजी गुरू ,डॉ पराग बिजवे,डॉ चंद्रशेखर पोतदार, कोषाध्यक्ष मा. रामजी धोंगडी ,मा.रमेशजी पाटील ,मा.श्यामजी धोगडी ,माजी अध्यक्ष विनायकरावजी धोंगडी शाळेच्या मुख्याध्यापिका निलीमा ठाकरे मॅडम उपमुख्यध्यापिका वंदना लेकुरवाळे, शिक्षिका पल्लवी पाटील,विनया साबळे, रोहिणी लांडे,मयुरी साबळे, प्रेमा गुल्हाने, नैना शेटे , त्रुप्ति काकपुरे, वर्षा नवलाखे,रोहिणी शहाणे ,मोनिका ठाकरे ,भाग्यश्री साबळे ,वैष्णवी काळे ,ओमिका काळे , क्रिडा शिक्षक निलेश घाटवाडे व अमोल डहाके यांच्या उपस्थित संपूर्ण दिवस शिबिर पार पडले व याचा आनंद आष्टीतील व लगतच्या सर्व विद्यार्थ्यानी घेतला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!