जिर्णो विहीर प्रस्ताव दूरस्तिच काम सूरू करून अखेर बुजवावी लागली विहीर……

0

 भिडी -/ आठवडी बाजार मधिल जिर्णो झाले ली विहीर जिर्णो अवस्थेत होती तिची परिपूर्ण दूरस्ती व तळा पासून पक्के बाधकाम करण्याचा प्रस्ताव पास झाला तसा त्या विहीरीचा निधिही आला व त्यांचे काम कंत्राटदारांना देण्यात आले कामाला सुरुवात तही करण्यात आली होती पन कामात काही तांत्रिक अडचणी येत असल्यामूळे त्या विहीरीचे काम न करता त्या विहीरीला मूरूम दगडांनी बूजून देण्यात आले त्यामूळे आठवडी बाजारातील छोटे व्यावसायिकांना व्यापारी प्रतिष्ठांना पाण्यासाठी दर दर फिरावे लागत आहे.भिडी येथिल आठवडी‌ बाजारातील व मूख्य व्यापार लाईनमधिल व ग्रामिन रूग्णालयाला लागूनच असलेली पूरातन विहीर ही जिर्णो व खाचत गेली असता तिला मोठ -मोठे भगदाड पडले होते याच विहिरीच्या परिसरात अतिक्रमणाचा विळखा पसरला असून याच विहिरीवरून ग्रामिण रूग्णालयात बाहेरील वापरण्या करिता पाण्याचा वापर केल्या जात असे या जिर्णो विहीरी मधिल खाचलेला माती मिस्रित दगड व पाण्याचा उपसा करूण या विहीरीची पूरण बाधनी करण्याची मागणी ग्रामस्थांनी व सामाजिक संघटनांनी संबंधित अधिका-यांना केली होती हि विहीर आठवडी बाजार,व बस स्थानक परीसरात असल्याने या विहीरीवरिल बाहार गावातील प्रवासी पाणी पिण्या करिता येत असे व रूग्णालयात सूधा या विहिरीच्या पाण्याचा रूग्णा करिता वापर होत असे
या सर्व समस्या जाणून घेवून या जिर्णो विहीरी चे पूरन बांधकाम करण्यासाठी शासनाचा निधिही उपलब्ध झाला व ते काम करण्याचे कंत्राट कंत्राटदारांना देण्यात आले कंत्राटदारांनी कामाला सुरुवात केली होती हि विहीर होणार येथे आता पाण्याची समस्या सूटणार त्यातही छोटे व्यावसायिकांना व बाहेर गावातिल ये-जा करणा-या प्रवाशांना आनंदाचे वातावरण पसरले होते पन एन वेळेवर कोठे मासी शिकली हे मात्र कळू शेकले नाही त्या विहीरीत दगड ,मूरूम, आनून टाकणे सूरू केले पाहता पाहता ति विहीर पूर्णपने बूजून टाकली आता त्या ठिकाणी विहीर कधी होणार याकडे सर्व ग्रामस्थांचे व आठवडी बाजार छोट्या उद्योग करणा-या व प्रवाशांना पडला आहे आलेला निधी परत गेल्यास व तेथे विहीर न झाल्यास पूढे ग्रामस्थ व सामाजिक संघटना कोणते पाउले उचतिल हे मात्र सांगता येत नाही येथे विहीर झाल्यास विहीरीच्या परिसरातील अतिक्रमण साफ करावे असेही सर्वत्र बोलले जात आहे.करिता या विहीरीचे पूणर बांधकाम येत्या दोन महिन्यांनी करून द्यावे अशी मागणी जोर धरत आहे.                                        (क्रमशः)

राजू वाटाणे साहसिक news -/24 भिडी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!