वर्धा /आष्टी येथीलक्रांती ज्ञानपीठ (इ.मा)शाळा येथील अफिद शाह अलीम शाह यांची निवड नवोदय करिता निवड झाली असुन पुनः चार विद्यार्थी शिष्यवृती परीक्षा पात्र ठरले आहेत.रिझा छोटू शाह ,परि राहुल दपुरकर ,साई शरद मुंदाने,आणि देवंशु गजानन सायरे यांची 2023-24 मध्ये झालेल्या शिष्यवृती परीक्षेत यश संपादन केले असून मार्गदर्शक शिक्षक अमोल डहाके व सरला कुडुपले यांचे शाळा संस्था अध्यक्ष अँड रवींद्रजी गुरू ,संस्थाउपाध्यक्ष सुमित धोंगडी ,संस्था सचिव विजय सव्वालाखे, सहसचिव आशिष मोहड , डॉ पराग बिजवे,डॉ चंद्रशेखर पोतदार, कोषाध्यक्ष रामजी धोंगडी ,रमेश पाटील ,श्यामजी धोगडी ,माजी अध्यक्ष विनायकरावजी धोंगडी शाळेच्या मुख्याध्यापिका निलीमा ठाकरे, उपमुख्यध्यापिका वंदना लेकुरवाळे, पल्लवी पाटील,विनया साबळे, रोहिणी लांडे, प्रेमा गुल्हाने, नैना शेटे , त्रुप्ति काकपुरे,वर्षा नवलाखे,रोहिणी शहाणे ,मोनिका ठाकरे ,भाग्यश्री साबळे ,वैष्णवी काळे ,ओमिका काळे , क्रिडा शिक्षक निलेश घाटवाडे यांनी अभिनंदन केले.