देवळी बाजारपेठेत मिळाले ५०० रुपयाची बनावटी चलन….

0

🔥भाजीपाला विक्रेत्या महिलेची फसवणूक.

देवळी -/ शहरातील बाजारपेठेमध्ये ५०० रुपयाची बनवटी चलन नोट व्यवहारात आणण्याकरिता काही इसम प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे.गुरुवार २९ ऑगस्ट रोजी एका इसमाने भाजीपाला विक्रेत्या महिलेकडून ३०० रुपयाचा भाजीपाला विकत घेऊन ५०० रुपयाची बनावटी चलन नोट भाजीपाला विक्रेत्या महिलेस दिली सदर महिलेने ३०० रुपये भाजीपाल्याचे कापून २०० रुपये सदर इसमाला परत दिले परंतु काही वेळाने तिने त्या नोटची परीक्षण करताच त्या भाजीपाला महिला विक्रेत्या महिलेणे त्या नोटची परीक्षण करताच संक्षय आल्यामुळे त्या विक्रेत्या महिलेनी नोटची आजूबाजू परिसरात विचारणा केली असता ही ५०० रुपयाची चलन बनावटी नोट लक्षात आले त्यामुळे त्या महिलेने आरड ओरड केल्यामुळे लोक जमा झाल्याने त्याच मधल्या एका सामाजिक कार्यकर्त्यानी त्या महिलेस बँक मध्ये जाऊन त्या ५०० रुपये चलनाला बँक अधिकारी कडे दिले व बँक अधिकाऱ्याने ते बनावट असल्याचे सांगितले तेव्हा ते महिला सरळ त्या सामाजिक कार्यकर्त्या सोबत देवळी पोलीस स्टेशन गाठले व देवळी पोलीस स्टेशनला सदर घडलेली माहिती दिली व एक इसम लाल कलरचं शर्ट व निळा जीन्स तसेच चेहऱ्याला कपडा व गॉगल लावून होता त्यांनीच ५०० रुपयाची बनावटी चलन नोट मला दिली परंतु मला तक्रार नोंदवायची नाही देवळी शहरात अजून कोणतीही अशी फसवणूक घडू नये याचीच पोलिसांनी नोंद घ्यावी व तेव्हाच देवळीतील पोलीस जागे झाले व त्या इसमास शोधण्यासाठी धावपळ सुरू करू लागले. परंतु तो इसम गवसला नाही त्या इसमाजवळ अजून काही बनावट नोटा असल्याची त्या भाजीपाला विक्रेत्या महिलेने सांगून अशा बनावटी नोटा अजून देवळी शहराच्या मार्केटमध्ये येऊ शकतात असा संशय आहे त्यामुळे व्यापाऱ्यांनी स्वतः करते आणि व्यवसाय करावा अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.

सागर झोरे साहसिक news -24 देवळी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!