(निधन वार्ता)श्री.अरविंद गुलबाराव कोटंबकर यांचे दुःखद निधन……

0

💐(निधन वार्ता)श्री.अरविंद गुलबाराव कोटंबकर यांचे दुःखद निधन……💐

सेलू -/  येथून जवळच असलेल्या कोटंबा येथील रहिवासी व प्रगतीशील शेतकरी श्री.अरविंद कोटंबकर यांचे वयाच्या ७५ वर्षी आजाराने दुःखद निधन झाले.त्यांच्या अचानक झालेल्या मृत्यू ने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या मागे पत्नी,मुलगा, सून व नातवंडे असा आप्त परिवार आहे. संतोष कोटंबकर हे अरविंद यांचा मुलगा असून ते सध्या एक प्रगतीशील शेतकरी म्हणून ओळखले जातात.त्यांचा अंतिम संस्कार (८)फेब्रुवारी रोजी(११)वाजता कोटंबा येथील त्यांचे निवासस्थान येथून होईल.🙏💐दै.साहसिक व News-/24 कडून भावपूर्ण श्रद्धांजली💐🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!