निधन वार्ता….संजय आकरे यांचे दीर्घ आजाराने निधन

0

🔥निधन वार्ता….संजय आकरे यांचे दीर्घ आजाराने निधन.

वर्धा/-हरिहरनगर अवधूतवाडी, आकरे ले-आउट येथील रहिवासी संजय विठ्ठलराव आकरे यांचे वयाच्या ५७ व्या वर्षी दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्यावर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान दिनांक १२ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.०० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा,एक मुलगी भाऊ, बहिणी,जावई व बराच मोठा आप्तपरिवार आहे. वंजारी चौक येथील पंचशील हॉटेलचे संचालक बाबाराव आकरे यांचे ते लहान बंधू होतं. आज दिनांक १३ फेब्रुवारी रोजी अवधूतवाडी येथील निवासस्थानावरून सकाळी ११.०० वाजता त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. त्यांच्या दुःखद निधनामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!