निशानपुरा महेबूब सुभानी दर्गाह येथे खासदार अमर काळे यांची भेट……

0

हिंगणघाट -/ शहरातील निशानपुरा वॉर्ड महेबूब सुभानी दर्गाह येथे खासदार अमर काळे यांनी भेट देऊन मोठ्या श्रद्धेने चादर अर्पण केली.याप्रसंगी रब्बानी क्लब तसेच दरबार कमिटीचे वतीने खा.काळे हृद्य स्वागत करण्यात आले.यावेळी कमेटीचेवतीने खा. काळे यांना महेबूब सूभानी दर्गाह वास्तूचे जीर्णद्धार करण्याची मागणी करण्यात आली.या वास्तूचे जीर्णोद्धारासह उपस्थितांनी मुस्लिम युवकांचे शैक्षणिक विकासासाठी लायब्ररीची आवश्यकता असल्याचा मुद्दा पुढे करण्यात आला, खासदार अमर काळे यांनी यास सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकरच दर्गाहचे जीर्णोद्धार व लायब्ररी करीता प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमादरम्यान खा. काळे यांनी काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते तथा काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे तालुका अध्यक्ष इकबाल पहेलवान यांचे निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश सचिव मोहम्मद अली अजानी, प्रदेश महासचिव पाशू मिर्झा, रांका अल्पसंख्यांक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष करीम खान, तालुकाध्यक्ष शेख साबीर, शहर उपाध्यक्ष अबुलकैश, शहर सचिव शेख आफताब,अऐफाज भाई (सोनू), साकिबभाई, मो.फराद(सोनु),अलीमं बाबु, शादब भाई, राहिलं शेख,अझर शेख,अजंर शेख, मुझफ्फर शाह,मुख्तार अली,शेख रवीश,इखलास शेख,शोहेल शेख,अहेफाज शेख, शोहेल मिस्त्री,तौसीफ खान,अरबाज खान,अरबाज खान, आफताब शेख,मोनटुं खान,अलतमश खान,शोनु शेख,शोहेल शेख, अदनान शेख, सुफियान खान,राजीक खान,जुनेद खान,अवेश शेख,समीर शेख,नावेद शेख,कावीश,इज्जु बावा,लालू भाई इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

ईकबाल पहेलवान साहसिक news -/ 24 हिंगणघाट 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!