देवळी -/येथे आज सकाळी १० वाजून २५ मिनिटाच्या सुमारास देवळी येथील इंदिरा नगर येथे वास्तव्यास असलेल्या नारायण कुरवाडे या व्यक्तीच्या पोटच्या मुलानेच निर्गुण हत्या केल्याचे प्रकरण समोर आले आहे.तसेच मुलाचे नाव (नामदेव नारायण कुरवाडे वय वर्ष 25)असे या निर्दयी मुलाचे नाव असून मात्र हत्येचे मुख्य कारण अजूनही समोर आले नाही.पुढील तपास देवळी पोलीस करीत असून बघा सविस्तर बातमी पुढल्या भागात.