बीड़कीन राशन दुकानाचा मनमानी कारभार चक्क दुकानावर बोर्डच नाही….

0

बीड़कीन -/ मधील व परिसरतील राशन दुकानदांराचा शासनाचे नियम धब्यावर बसून स्वतःचा मनमर्जी कारभार पहवयास मिळत आहे.आज  ०५ सप्टेंबर रोजी बीड़कीन मधील ५ पैकी ४ राशन दुकानवर लॉक होते. नियमा प्रमाणे राशन दुकानावर बोर्ड लावने बंधनकारक आहे पण दुकान क्र १६० चक्क फलकच नाही.अशा राशन दुकानाचा तातकाळ परवाना रद्द करण्यात यावा अशी जणतेत चर्चा चालू आहे.काही दुकाना बाहेर राशन दुकान म्हणून फलक आहेत पण इंग्रेजांच्या काळातील आहे असे वाटत आहे कहींचे फलक कशाचे हे समजत नाही.अन्न पुरवठा अधीकारी यांचा व पैठण तालुक्यात राशन दुकानदाराण सोबत मेवा मिठाईची देवान घेवान आहे अशी चर्चा तालुक्यात होत आहे. गोडाउन मधून येणारे सिल पैक पोते हे फक्त तांदुळच्या पोत्यांना किंचित अढळतात आणी गहुच्या पोत्यांना हाताने शिवून घेतलेले आढळतात. त्यांना सिल राहत नाही हा सिल पैक पोते कुठे फोड़ल्या जतात याची सखोल चौकशी होण्याची अत्यंत अवशक्ता आहे.

अर्षद शेख साहसिक news -24 बिडकीन 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!