भव्य महाशिवरात्री जत्रा, बेलगांव येथे शिवपुराण प्रवचन ज्ञानयज्ञ् सप्ताह….

0

वर्धा / बेलगाव येथे महाशिवरात्रीची जत्रा अनोख्या पद्धतीने होत असल्यामुळे भाविक दूर दुरून या ठिकाण येत असतात.मात्र, या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनीतादेवी विनोद टावरी (पुर्नजन्मी) वर्धा शिवपुराण प्रवक्ते ह.भ.प.अशोक महाराज बिरे प्रमुख यजमान प्रेमकुमार खवशी,सौ.मनीषा खवशी सुनितेश्वर शिवमंदिर संस्थान क्षेत्र बेलगांव ता. कारंजा जी. वर्धा रजि नं. ई ६१६ (वर्धा)गावातील सर्व गावकरी मंडळी यांच्या अथक प्रयत्नानी महाशिवरात्री यात्रा मोहत्सव यशस्वी रित्या पार पडला. तसेच या शोभा यात्रे मध्ये बँड,लेझीम,विविध प्रकारच्या झाकि,तसेच बाहेर गावच्या पालख्या आणि दिंड्या मुळे मिरवणूकीला शोभा आली ह.भ.प रामकृष्णजी आत्राम महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता झाली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यांनी केले.तसेच अशोकजी धुर्वे मीना ताई धुर्वे कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे सुमित वानखडे,नरेंद्रजी वाघ,गोंधळे गुरुजी वर्धा विठ्ठलदास जी भूतडा,रमेशचंद्र सरोदे,टिकाराम घागरे,बाबाराव मानमोडे,विनोद टावरी,नानाजी मोहड,संदीप भीसे, ह. भ. प सौ घोलप ताई,यांची उपसस्थिती लाभली.प्रमुख पाहुण्याची बोधपर भाषणे झाली सुनीता देवी टावरी यांची प्रत्यक्ष मुलाखत व विशेष मार्गदर्शन लाभले या यात्रा मोहत्सवाला मदत करणारे सहकारी गावातील प्रथम नागरिक सरपंच स्वप्नील खवशी उपसरपंच मनोज सिरसाम सचिव व ग्रामपंचायत सदस्य गण पोलीस पाटील गोदावरी ताई आत्राम कर्मचारी तसेच गावातील नागरिक शेषरावजी काळमेघ, मधुकर पांडेबाबारावजी काळमेघ रमेश चौधरी, प्रकाश काळमेघ,बन्सी परतेती,प्रवीण गवड, काशिनाथ शेंदरे, शंकरराव मुरखे, अशोक काळमेघ, सतीश सोनारे, नितीन काळमेघ, दादाराव सिरसाठ, अवधूत मरस्कोल्हे,राजेश भलावी, शिवशंकर गोहते,बाबाराव खवशी चंद्रशेखर गोहते,विंदेश आत्राम, आशिष खवशी,नितेश हिंगवे,सुजल धुर्वे, गोपाल चव्हाण सुनील आमझिरे, राजू सोनारे, देविदास आमझिरे, गुलशन आमझिरे, शिवानंद सोनारे,महिला गण अंजना बाई उईके, मालू आमझिरे बेबी आमझिरे, वनिता सोनारे, कुसुम युवनाते, पंचफुला युवनाते, पंचफुला भलावी, वंदना सिरसाठ,नलू बाई खवशी व इतर मंडळी या सर्वांच्या अथक प्रयत्नाने यात्रा मोहत्सव यशस्वी रित्या पार पडला.खापरी, सावरडोह, सुसुंद्रा, तारसावंगा माणिकवाडा,आरंभी, तरोडा, वाघोडा नारा, कारंजा इत्यादी येथील सर्व मंडळी नि या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली अश्या रीतीने सर्वांच्या सहकार्याने उत्तम रीतीने महासिवरात्री यात्रा मोहत्सव पार पडला.

गजेंद्र डोंगरे साहसिक न्यूज /24

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!