🔥भिडीत अतिक्रमणावर चालला गजराज.
भिडी=/राष्ट्रीय महामार्गावरीर वाढलेले अतिक्रमन हटविन्याच्या दृष्टीने महामार्ग प्राधिकरणनी सर्व आजछोट्या मोठ्या आव्यावसाईकांना निवेदन देवून ३० जानेवारी पर्यंत आपले अतिक्रमन हटविन्यात येईल असे निवेदनाद्वारे कळविण्यात आले असता आज आखरी अतिक्रमणावर गजराज चालला
भिडी येथिल राष्ट्रीय महामार्गावरील व महामार्गालगत असलेल्या सर्विसेस मार्गालगत वाढलेले अतिक्रमन हटविन्या करिता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणनी बरेच वेळा अतिक्रमण काढण्याकरीता अतिक्रमणधारकांना नोटिस बजावल्या पन अतिक्रमणात वाढ होता गेली अतिक्रमणाचा बस स्थानक परिसरात वाढलेल्या पसा-याने सर्विस लाईनने चालणे कठित झाले असता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणनी यावरिल अतिक्रमण काढण्याकरीता पोलिस कूमत यामंध्ये एस डी पी ओ , ठाणेदार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे कर्मचारी,भिडी बिटचे पोलिस पाटिल,व मोठी कूमत उभि करूण आज अतिक्रमणावर चालला गजराज.