भिडी गावातील खासदार काळेच्या विजयाचा जल्लोष…..

0

भिडी -/ नूकत्याच पारपडलेल्या लोकसभा निवडणूकीतील विजयी उमेदवार अमर काळे यांच्या विजयार्थ भिडी येथे विजयी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा‌ करण्यात आला
स्थानिक राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार ,उ.ठाकरे शिवसेना,काॅग्रेस च्या कार्यकर्त्यानी अमर काळे विजयी घोषित होताच ढोल तास्याच्या गजरात गूलवाल उधळत भव्य मिरवनूक काढून विजय उत्सव साजरा केला तसेच यावेळी विजयी उत्सवात सूनिल चोरे,सरपंच सचिन बिरे,अरूण काळमोरे,जयवंत डफळे, डॉ प्रकाश काळे ,राजू वाटाणे,नरेश जगनाडे,मोहण शेन्डें,सचिन गवळी,सूशिल राउत,नितीन वानखेड़े,महेश बोबडे,अमोल शिरभाते,उमेश टोणे, उमेश काळे
विजयी उत्सवाच्या मिरवणूकीचा समारोह बस स्थानक चौकांत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मनोज वसू यांच्या हस्ते करण्यात आला.

राजू वाटाणे साहसिक न्यूज -/24 भिडी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!