मनी लॉन्डीगं प्रकरणी अकोल्याच्या पोलीस अधीक्षकांना ईडीचा नोटीस
प्रतिनिधी/अकोला
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मनी लॉन्ड्रींग प्रकरणी अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांना ईडीची नोटीस…
याच आठवड्यात हजर राहण्याचे दिले आदेश..
प्रतिनिधी/अकोला
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मनी लॉन्ड्रींग प्रकरणी अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांना ईडीची नोटीस…
याच आठवड्यात हजर राहण्याचे दिले आदेश..