वर्धा -/ येथे नुकत्याच जिल्हाधिकारी म्हणून सी.वानम थी यांची वर्धा येथे जिल्हाधिकारी म्हणून रूज झाल्या बदल महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे वतीने 21 जानेवारी 2025 ला वर्धा जिल्हा चे अध्यक्ष पद्माकर कांबळे यांनी जिल्हाधिकारी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी सत्यपाल वैद्य, प्रशांत सयाम , बंडू फुलझेले, दिगाबर डबले, नजीर भाई शेख, मुकिंदा कळसकर , दिलीपराव वैद्य इत्यादी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.