सेलू /गेले अनेक वर्षापासून गावामध्ये भजनी कलावंतांनी त्यांच्या भजनाच्या माध्यमातून प्रबोधन करून जनजागृती करण्याचं काम या भजन मंडळाच्या माध्यमातून करण्यात येते. व्यसनमुक्ती हुंडाबळी ग्राम स्वच्छता अभियान वृक्षारोपण अनेक धार्मिक कार्यामध्ये सतर्कतेने भजन कीर्तन करण्यात येते हरिहर महाराज भजन मंडळ माहाकाळ वर्धा जिल्हा या भजना मंडळांनी गण गण गणात बोते गजानन महाराज प्रगट दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला उपस्थित सर्वधर्मसमभाव सांस्कृतिक कला मंच संस्था वर्धा संस्थेच्या अध्यक्षा दीपमाला मालेकर,पंकज येसनकर,भजन मंडळातील सभासद, रेखा वैद्य,निर्मला किनकर,आरती पाहुणे,लता डोळसकर,गीता कारामोरे, अन्नपूर्णा पेटकर,जिजा लांडगे,आशा खेडेकर,बेबी भाकरे,संजय वैद्य,विलास पाहुणे,अनिल भाकरे,मंगला वाटमोडे, आदींच्या उपस्थितीत हा प्रगट दिन साजरा करण्यात आला.