मुकुटबन पोलिस निरीक्षक विलास कुलकर्णी यांनी चोवीस तासात आरोपी विरोधात कोर्ट मधे केले दोषरोप पत्र केले दाखल….

0

🔥मुकुटबन पोलिस निरीक्षक विलास कुलकर्णी यांनी चोवीस तासात आरोपी विरोधात कोर्ट मधे केले दोषरोप पत्र केले दाखल.

 वणी -/ येथून जवळच असलेल्या मुकुटबन पोलिस ठाण्याच्या हद्दीत तारीख २१/१/२०२६ रोजी रात्री आरोपी प्रदीप मुकुंद बोर्डे याने फिर्यादी मुधुकर नानाजी आगुलवार वय ५४ वर्ष रा.सद्शिव नगर चिकलगांव वणी या दोघा मध्ये ऑटो रिक्षा मध्ये प्रवाशी बसवण्यावरून वाद झाला आणि या वादातून आरोपी प्रदीप बोर्डे याने मारहान केली.यावरून मुकुटबन पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद करण्यात आला.अपराध क्रमांक ०६/२०२६ अन्वये कलम ११८(१) ,३५१(२),३५२ भारतीय न्याय सहिंता २०२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे,या घटने चा तपास पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी यांनी २४ तास चे आत करून आरोपी विरोधात भक्कम पुरावे जमा केले.साक्षीदार चे बयान,मेडिकल क्वीरी सह,वाहन जप्ती,आरोपी अटक करून आरोपी विरोधात २४ तासा चे आत मा. न्यायालयात दोष रोप पत्र क्रमांक ०३/२०२६ दिनांक २२/१/२०२६ अन्वये तयार करून विद्यमान न्यायालयात दाखल केले.
मुकुटबन पोलिस निरीक्षक विलास कुलकर्णी यांनी यांनी चोवीस तासात आरोपी विरोधात कोर्ट मधे केले दोषरोप पत्र केले दाखल.

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 वणी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!