मुक्ताईनगर उप विभागिय अधिकारी यांची पाटण जिल्हा सातारा येथे बदली झाल्याने निरोप सत्कार कार्यक्रम

0

मुक्ताईनगर/ प्रतिनिधी :

पोलिस निरीक्षक राहुल खताळ मुक्ताईनगर पोलीस स्टेशन
पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन
पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ बोदवड पोलीस स्टेशन
सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ वरणगाव पोलीस स्टेशन
सहाय्यक पोलीस निरीक्षक डीडी इंगोले सावदा पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक अखेगावकर फैजपूर पोलीस स्टेशन
पोलीस उपनिरीक्षक सुदाम काकडे, प्रदीप शेवाळे, बोरकर,परविन तडवी मुक्ताईनगर पोलीस स्टेशन
पोलीस उपनिरीक्षक दळवी वरणगाव पोलीस स्टेशन
सूत्रसंचालन साहित्यिक डॉक्टर अ. फ. भालेराव,पोलिस पाटील संजय चौधरी कोथळी,दीपक पाटील निमखेडी खुर्द, प्रदीप काळे ,पोलिस पाटील महेश पाटील ,सचिन पाटील
उप विभागिय पोलिस अधिकारी कार्यालय स्टाफ व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!