मोठी घटना…पुलगाव सीएडी कॅम्पमध्ये आग

0

प्रतिनिधी / वर्धा :

कालबाह्य बॉम्ब निकामी करतांना पुलगाव येथील सीएडी कॅम्पमध्ये आग लागण्याची घटना आज सोमवारी घडली. दुपारी 12 ला लागलेली आग तीन तासाच्या प्रयत्नानंतरही आटोक्यात आली नसल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहीतीनुसार सकाळी 11 पासून बॉम्ब निकामी करण्यात येत होते. दुपारी 12 ला वाळलेल्या गवतावर ठिणगी पडून वणवा पेटला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!