यवतमाळ जिल्ह्यातील नांदुरा खुर्द गावाच्या ग्रामसेविका जाधव याचा भोंगळ कारभार उघडकीस,वरिष्ठ अधिकाऱ्यांना लक्ष देण्याची गरज…..

0

🔥ह्याच त्या यवतमाळ जिलातील नांदुरा खुर्द गावाच्या ग्रामसेविका जाधव याचा भोंगळ कारभारावर वरिष्ठ अधिकारी लक्ष देतील का?

 यवतमाळ -/ नांदुरा खुर्द तहसील बाबुळगाव येथील ग्रामसेकविका मॅडम याचा भोंगळ कारभारामुळे नांदुरा गावातील नागरिक त्रस्त गावातील स्वच्छता विषयी सगळ्यात मोठी समस्या जाधव मॅडमचा कुठल्याही प्रकारे गावावर लक्ष नाही गावामध्ये घरकुल लागून आलेल्या लोकांना (आठ-अ) देण्यास उडवा उडवी चे उत्तर ग्रामपंचायत मधील अनेक फायली गायब गावातील विहिरीच्या पाण्याची सगळ्यात मोठी समस्या निर्माण झाली आहे परंतु जाधव मॅडम दुर्लक्ष करतो क्षारयुक्त पाणी लोकांना पिण्यास भाग पडत आहे परंतु त्यावर कुठल्याही प्रकारची उपाययोजना केली जात नाही अशा कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही यामध्ये वरिष्ठ अधिकारी गटविकास अधिकारी यांचा तर हात नाही ना?असा प्रश्न निर्माण झाला ओला कचरा सुका कचऱ्याच्या प्लास्टिक बकेटा गावकऱ्यांना वाटप केल्या त्या बकेट ची किंमत 164 रुपये असताना 327 रुपये मदी खरेदी करण्यात आले गावातील सीसीटीव्ही कॅमेरे पूर्णपणे बंद अवस्थेत आहे परंतु जाधव मॅडम झोपी गेलाचे सोंग घेतो आणि दुर्लक्ष करतो अशा अधिकारी वर वरिष्ठ अधिकारी गटविकास अधिकारी लक्ष देणार का अशी मागणी नांदुरा खुर्द गावातील जनता करीत आहे.

                                 (क्रमशः)

 तुषार खूनकर साहसिक News-/24 

                           

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!