मृतकयुवक अक्षय पोलखेडे वय २७वर्ष मुर्तक विजय पुणेस्वर वय वय ४९ वर्ष
🔥मृतक राहुल नैताम वय २६ वर्ष
हिंगणघाट / तालुक्यातील वडनेर नजीकच्या येरनगाव मानकापुर रत्यावरील मोठी घटना घडली अपघात एवढा भयंकर होता की अपघातात दोंघाणा मृतदेहला चिरडले येरनगाव जवळ सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान टिप्पर क्रमांक MP 46H/0288 हा राखड मिश्रीत गिट्टी भरलेल्या अवस्थेत येरणगांव जवळ बंद पडलेला असताना मोटरसायकल क्रमांक एम एच ४०-बियु/४०२१ चे स्वार्थाने त्यास धडक दिल्याने तो जखमी होऊन खाली पडला.त्याचवेळी विरूद्ध बाजूने येणारी स्विफ्ट कार क्रमांक एम एच 32 ए एस 48 37 चालकाने मदतीसाठी आपली कार थांबवली असता इतर जाणारे मोटरसायकल स्वार त्याला मदत करण्यासाठी थांबले जखमी जखमीस कार मध्ये टाकत असताना विरुद्ध दिशेने येणारा टिप्पर क्रमांक एम एच 31 एफसी 0434 च्या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन वेगाने व हयगयीने चालवून मदत करणाऱ्या इसमांना धडक दिली त्यात तीन इसमाचा मृत्यू झाला.तसेच मृतक नाव अक्षय पोलखेडे वय २७ राहणार पिपरी येतील,तर दुसरा मृतक विजय पूनेस्वर देवतळे वय ४९ राहणार येरनगाव येतील तिसरा मृतक राहुल नैताम वय २६ अलमडोह , चौथा पेशंट जखमी सेवाग्राम रुग्णालय येथे नेण्यात आला येतील कानोली कात्री येथील रहिवासी जखमी नाव कळू शकले नाही ,वडनेर येतून सेवाग्राम हॉस्पिटलमध्ये नेताना वाटेतच चौथा मृत्यू पावला सदर टिप्पर धडकेनंतर बाजूचे रस्त्यात पलटले सदर टिप्पर मध्ये राखड मिस्त्री गिट्टी भरलेली होती.सदर घटना स्थळी वडनेर पोलिस स्टेशन चे पोलिस api मनोज वाडीवे साहेब पोलिस कर्मचारी यांना घटना स्थली येऊन पंचनामा पोलिस कर्मचारी यांनी केला, व या ठिकाणी नागरिकांनी पाहण्यासाठी मोठी गर्दी केला होती ,या वडनेर ग्रामीण रुग्णालय मध्ये तीन मृतदेह नेण्यात आले, वडनेर येरनगाव पिपरी परिसरात दुःखाचा डोंगर पसरल्याने येकच खळबळ , समृध्दी हाय वें पेक्षा जास्त अपघात या रत्यांनी दिसून येताच. रेतीचे टिप्पर मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्यामुळे ही दुसरी घटना ,त्या ठिकाणी घडली ऐक महिन्या अगोदर अशीच घटना त्या ठिकाणी घटना घटली होती बंध टोली मनोज भोयर यांचा जबर धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला,